शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:08 AM

प्रदीप रामराव निमकर (वय ५२, रा. महात्मा फुलेनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. रावसाहेब ठवरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ...

प्रदीप रामराव निमकर (वय ५२, रा. महात्मा फुलेनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. रावसाहेब ठवरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ते शिक्षक होते. विदर्भ शिक्षक संघाचे ते कार्याध्यक्ष होते.

चंद्रशेखर आमटे

चंद्रशेखर रामचंद्र आमटे (वय ६५, रा. पीएमजी वसाहत, रवींद्रनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

रामकिसन काबरा

रामकिसन काबरा (वय ७८) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

दिनकरराव जोगळेकर

दिनकरराव कृष्णराव जोगळेकर (वय ८३, रा. जुना सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ज्ञानेश्वर कुकडे

ज्ञानेश्वर गणपतराव कुकडे (वय ५९ ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुभाष आमधरे

सुभाष गोविंदराव आमधरे (वय ५७, रा. रनाळा) यांचे निधन झाले. रनाळा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूलमध्ये सहायक प्राध्यापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

विशाल शेंद्रे

विशाल कृष्णराव शेंद्रे (वय ४१, रा. अंबानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आहेत.

विलास लोहारकर

विलास लोहारकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

नारायण दाभाडकर

नारायण भा. दाभाडकर (वय ८६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.

सरिता मानकर

सरिता मानकर यांचे निधन झाले. त्या जनता दल सेक्युलर महाराष्ट्र प्रदेशच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या.

इंदिरा देशमुख

इंदिरा वामन देशमुख (वय ७४, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीराम कुरमतकर

श्रीराम दौलत कुरमतकर (वय ७७, रा. नामदेवनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील नागदिवे

सुनील गणपत नागदिवे (वय ५४, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

एकनाथ बनपूरकर

एकनाथ जंगलू बनपूरकर (वय ६६, रा. तुलसीनगर कॉलनी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कौशल्या दिघोरीकर

कौशल्या आनंदराव दिघोरीकर (वय ९०, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.