कविता भीमराव तेलमोडे (५३, रा. काशीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बाबूराव निंदेकर
बाबूराव तिमा निंदेकर (७९, रा. राजीव गांधी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शांतिभूषण तिवारी
शांतिभूषण भगवान तिवारी (४२, रा. खरबी) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बाबुलाल चुल्हे
बाबुलाल चुल्हे (८१, रा. श्यामनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विठोबा पिंपळघरे
विठोबा नारायण पिंपळघरे (७७, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजय रामटेके
विजय श्रावण रामटेके (७७, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जगदीश मनियार
जगदीश मनियार (७६, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिवाळू केळवदकर
दिवाळू कंठीराम केळवदकर (६१, रा. बस्तरवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
इंदिरा पेटकर
इंदिरा रमेश पेटकर (६५, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वंदना कातुरे
वंदना वसंत कातुरे (७५, रा. काटोल रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
श्रावण तरारे
श्रावण बालाजी तरारे (७६, रा. मिरे ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.