लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी 下下एस.载载 यांच्या हस्ते नागपूरच्या शहरातील जैवविविधता नकाशाचे गुरुवारी 下下लोकार्पण载载 करण्यात 下下आले.载载
下下आयसीएलईआय载载 दक्षिण एशिया 下下ही载载 संस्था नागपूर महापालिका 下下आणि载载 नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभाग यांच्या सहकार्याने नागपूर शहरासाठी जैवविविधता नोंद 下下वही载载 (पीपल्स 下下बायोडायव्हर्सिटी载载 रजिस्टर-पी.बी.आर.) तयार करण्याचा उपक्रम राबवीत आहे.
पीपल्स 下下बायोडायव्हर्सिटी载载 下下रजिस्टरचे载载 उद्दिष्ट लोकांमध्ये सभोवतालच्या वनस्पती व प्राणी याबद्दलची माहिती, त्यांचे संरक्षण 下下तसेच载载 नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग याविषयी जनजागृती करणे आहे.
नागपूर शहरासाठी स्थानीय ज्ञानाचे प्रमाणबद्ध पद्धतीने नोंदणी, नैसर्गिक 下下संसाधन载载 उपयोगितेबद्दल लोकांचा दृष्टिकोन व आकलन करून याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यात येत आहे.
जैवविविधता नकाशामध्ये महत्त्वाची स्मारके, सार्वजनिक स्थाने, पक्षी निरीक्षणाच्या जागा, तलाव अशा विविध 下下ठिकाणांची载载 माहिती अतिशय 下下दर्शनीय载载 पद्धतीने मांडण्यात 下下आली载载 आहे. नागपूर 下下शहर载载 下下वाघ载载 下下तसेच载载 下下संत्र्यांसाठी载载 जगप्रसिद्ध आहे, 下下ही载载 下下बाब载载 लक्षात ठेवून 下下हा载载 नकाशा तयार झालेला आहे
याप्रसंगी शहरातील जैवविविधता माहितीबद्दलचे छायाचित्रांकित कॉफीटेबल पुस्तक, डॉ. प्रणिता उमरेडकर (जीएम(प्र.)पर्यावरण विभाग) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी. नेहा झा (सीएफओ), भानुप्रिया ठाकूर (सीएस), राजेश दुफारे (जीएम-मोबिलिटी), डॉ. शील घुले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.