शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

लाचखोर फौजदाराची कारागृहात रवानगी

By admin | Published: March 14, 2015 2:33 AM

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने लाच प्रकरणातील आरोपी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याचा ...

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने लाच प्रकरणातील आरोपी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याचा परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राजाराम घोडाम याला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. घोडामने एका डॉक्टरला रुग्णालय बेकायदेशीर असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ३ लाख रुपये त्याने घेतले होते. १० मार्च रोजी तो भाजपचा कार्यकर्ता सूरज ऊर्फ सूर्यकांत गजानन लोलगे याच्या माध्यमातून याच डॉक्टरकडून ५ लाख रुपये घेत असताना सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सूरजला पकडले होते. (प्रतिनिधी)