शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

कोरोनाच्या भीतीमुळे नागपुरात हॅन्ड सॅनिटायजरच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 9:18 PM

कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर ‘हॅन्ड सॅनिटायजर’च्या मागणीतही वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपूर्वीच्या तुलनेत वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर ‘हॅन्ड सॅनिटायजर’च्या मागणीतही वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्जिकल आणि औषध विक्रेत्यांकडून ‘मास्क’ व ‘हॅन्ड सॅनिटायजर’ची धडाक्यात विक्री होत आहे.शहरातील औषध विक्रेता निखील पाठक यांनी सांगितले, नागपूर शहरात सध्यातरी मुंबई, दिल्लीसारखी स्थिती नाही. येथे हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा पडला आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे मागणी वाढली आहे. यात द्रव स्वरुपातील सॅनिटायजरच्या तुलनेत जेल स्वरुपातील सॅनिटायजरला मोठी मागणी आहे.हे महागही आहे. सध्या तरी औषधांच्या दुकानात ‘एमआरपी’ किमतीवर सॅनिटायजर मिळत आहे.

मास्कचा तुटवडाशहरात मास्क वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. यामुळे मास्कच्या मागणीत वाढ होऊन तुटवडा पडला आहे. विशेषत: ‘एन-९६’ मास्क अनेक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध नाही. एका विक्रेत्याने सांगितले, मुंबई येथून पाच हजार मास्कचा आॅर्डर दिला आहे. परंतु ५०० मास्क मिळाले. मागणी वाढल्याने उत्पादकांवर ताण पडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना