शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

इलेक्शन स्पेशलच्या ३५ प्रवाशांना अतिसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:49 PM

नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या इलेक्शन स्पेशलच्या प्रवाशांना अतिसाराची लागण झाली. जवळपास ३५ प्रवासी आजारी पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे डॉक्टरानी त्यांच्यावर उपचार केले. स्टेशन उपव्यवस्थापक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली. तासाभरानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१८ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावर उपचार : रेल्वे डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या इलेक्शन स्पेशलच्या प्रवाशांना अतिसाराची लागण झाली. जवळपास ३५ प्रवासी आजारी पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे डॉक्टरानी त्यांच्यावर उपचार केले. स्टेशन उपव्यवस्थापक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली. तासाभरानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१८ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली.००७९५ इलेक्शन स्पेशल ही गाडी तरणतारण, पंजाब येथून निघाली. ही गाडी केरळला जात होती. लांब पल्ल्याचा प्रवास असल्यानंतरही या गाडीत पेंट्रीकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे जेवण आणि पाण्यासाठी प्रवाशांची चांगलीच फजिती झाली. ठिकठिकाणचे पाणी आणि जेवण घेतल्यामुळे काही प्रवाशांना मध्यरात्रीपासून उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. ही गाडी आज सकाळी ११.१८ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. घटनेची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आली. उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांनी लगेच रेल्वे डॉक्टरांना सूचना दिली. त्यापूर्वी श्रीवास्तव आणि इतर कर्मचारी प्लॅटफार्मवर पोहोचले. रेल्वे डॉक्टर आणि परिचारिकाही आल्या. त्यांनी आजारी प्रवाशांवर औषधोपचार केले. ३५ प्रवाशांवर उपचार केल्यानंतर ही गाडी दुपारी १२.३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरElectionनिवडणूक