लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री दीक्षाभूमीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले.दीक्षाभूमी परिसरात ठिकठिकाणी देखरेख टॉवर उभारण्यात आले आहे. तब्बल अडीज हजारावर पोलीस अधिकारी व कर्मचारी दीक्षभूमी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच समता सैनिक दलाचे सैनिकही सुरक्षा व्यवस्थेत मदत करतील.वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजनदीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोजन केले आहे. दीक्षाभूमीला जोडणाऱ्या
दीक्षाभूमी : पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:54 PM
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री दीक्षाभूमीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले.
ठळक मुद्देअडीज हजारावर पोलीस तैनात : समता सैनिक दलही मदतीला