शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दडपण नको, नियमित अभ्यासाने मिळते यश

By admin | Published: May 26, 2016 2:54 AM

परीक्षेच्या वेळी दडपण येणे साहजिक आहे; मात्र त्याचा परिणाम अभ्यासावर पडू दिला नाही. अभ्यासाच्या प्रत्येक वेळी आई-वडिलांचे सहकार्य मिळाल्याने

सेंट पॉलच्या क्षिप्राला ९६.४६ टक्के : डॉक्टर होण्याची व्यक्त केली इच्छा नागपूर : परीक्षेच्या वेळी दडपण येणे साहजिक आहे; मात्र त्याचा परिणाम अभ्यासावर पडू दिला नाही. अभ्यासाच्या प्रत्येक वेळी आई-वडिलांचे सहकार्य मिळाल्याने तणाव कमी झाला आणि अभ्यास सहज होत गेला. त्यामुळेच यश मिळाल्याची भावना ९६.४६ टक्के गुण मिळविलेल्या हुडकेश्वर येथील सेंट पॉल शाळेच्या क्षिप्रा प्रदीप मुदलियार हिने व्यक्त केली. क्षिप्राने ६२७ गुण मिळवीत शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडील आणि शाळेच्या शिक्षकांना दिले आहे. लोकमतशी बोलताना क्षिप्राने यशाचे गमक सांगितले. शिकवणी होतीच, मात्र स्वत: अभ्यासपूर्ण सराव करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज चार ते पाच तास नियमित अभ्यास करीत असल्याचे तिने सांगितले. परीक्षेच्या काळात हा सराव अधिक केल्याचे ती म्हणाली. जीवशास्त्र आणि संस्कृत विषयात तिने १०० पैकी १०० गुण मिळविले, हे विशेष. शिप्राला चित्रपट पाहणे, नॉव्हेल वाचण्याचा छंद आहे, शिवाय मोबाईलचा वापरही ती करते. मात्र या सगळ्यांचा अतिरेक नको, असे ती ठामपणे सांगते. क्षिप्राला डॉक्टर व्हायचे आहे. (प्रतिनिधी)