शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

‘डॉक्टर मला बोलायचं आहे’; राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:14 AM

कोरोनाविषयक बातम्या, सोशल मीडियावर येत असलेली माहिती, यामुळे लोकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळाने ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ ही अभिनव योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे तणावात आलेल्यांशी मानसोपचारतज्ज्ञ साधतील संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात १९ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. घराबाहेर पडणे अनेकांनी टाळले आहे. या आजारावर प्रभावी उपचार किंवा प्रतिबंधात्मक औषध नाही. यातच कोरोनाविषयक बातम्या, सोशल मीडियावर येत असलेली माहिती, यामुळे लोकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. यावर उपाय म्हणून सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळाने ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. आरोग्य सेवा, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. यावर लोकांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूरचे ३३ नामांकित मानसोपचारतज्ज्ञ समोर आले आहेत. संबंधित डॉक्टरांना त्यांनी दिलेल्या वेळेत मोबाईलवर संपर्क साधता येईल. आपल्या मनातील भीती व त्यामुळे उद्भवणारे तणाव यावर ते मार्गदर्शन करतील. डॉक्टरांची ही सेवा विनामूल्य असल्याचे डॉ. जयस्वाल म्हणाले.वेळ डॉक्टरांचे नाव मोबाईल क्र. सकाळी ९ ते १० डॉ. विवेक किरपेकर ९८२२२००६८९ डॉ. अनघा सिन्हा ७३८७४४१६३० १० ते ११ डॉ. निखिल पांडे ८०८७५१३६२७ डॉ. राहुल बगल ९१५८०६७१६२ दुपारी १२ ते १ डॉ. रवी ढवळे ९९६०९५८५८२ डॉ. आनंद लाडे ९७३०४४८५३३१ ते २ डॉ. प्रतीम चांडक ९७६६५४७११९ डॉ. एन.जे. सावजी ९७६३२०७०१९ २ ते ३ डॉ. श्रेयस मागिया ७७२००६७५८१ डॉ. राज पलसोळकर ९४२२१२५२३५ ३ ते ४ डॉ. सुलेमान विरानी ९९२३२२८१२१ डॉ. श्रीकांत निंभोरकर ७४९९१४९६१२ डॉ. कुमार कांबळे ७५५८४८३४६७ डॉ. दर्गा बंग ९४२२८०२५३० डॉ. प्रवीर वºहाडकर ९७३०८१८११४४ ते ५ डॉ. सागर चिद्दरवार ९६५७०१८१६५ डॉ. दीपक अवचट ७७१०९१५४६५ डॉ. आशिष कुथे ७९७२५६७७२१ डॉ.विकास भुते ७०६६०४४४१० डॉ. राजेश्री निंबाळकर ८८०६६५०२२७ सायंकाळी ५ ते ६ डॉ. अक्षय सरोदे ८६९८६४७४६९ डॉ. प्रिया माधवी ९८३४९३०९४४ डॉ. मोसम फिरके ८०८७२५३११९ डॉ. पंकज बागडे ७०५७६०७५१७६ ते ७ डॉ. प्रदीप पाटील ८९९९२४८९७९ डॉ. आभा बंग ०७१२२४२६२९७ डॉ. दीपा सांगोळकर ८८५०१०१८३९ डॉ. अभिजीत फाये ९७६५२६६१६६ रात्री ७ ते ८ डॉ. सुधीर भावे ९८२२६९५८९० डॉ. साकीत ९६५७५५५६४४ ८ ते ९ डॉ. राजेश राठी ९८६०४८६२७६ डॉ. सुशील गावंडे ७३५०२७९५६४ डॉ. मोनिषा दास ९३२५३५७१५२.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस