शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

डबल डेकर पुलाची लांबी ५.३ कि़मी.

By admin | Published: July 05, 2017 2:00 AM

मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंतचा एक कि़मी. भूमिगत मार्ग मेट्रो रेल्वेने रद्द केला असून,

नागपुरातील सर्वात मोठा उड्डाणपूल : पूल बांधण्याचे आव्हानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंतचा एक कि़मी. भूमिगत मार्ग मेट्रो रेल्वेने रद्द केला असून, आता त्याऐवजी मॉरिस कॉलेज ते कामठी मार्गावर आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ५.३ कि़मी. थेट डबल डेअर पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल नागपुरातील सर्वात मोठा ठरणार आहे. यापूर्वी मॉरिस कॉलेज ते गड्डीगोदाम चौकापर्यंत भूमिगत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी राईटस् कंपनीने सर्वेक्षण करून अहवाल चार महिन्यांआधी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे सादर केला होता. त्यावर खर्चाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्यात आला. एक कि़मी.चा मार्ग बांधण्यासाठी ६५४ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. हा खर्च उड्डाणपूल बांधण्याचा चारपट होता. तो परवडणारा नव्हता. त्यामुळेच भूमिगत मार्गाचा प्रस्ताव रद्द करून या मार्गावर डबल डेकर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुलभ होणार आहे. या मार्गावरील वाहतूक आणि अरुंद रस्त्यामुळे उड्डाणपूल बांधणे मोठे आव्हान ठरणार आहे. भूमिगत मार्ग बांधणे हे खर्चित आणि आव्हानात्मक काम करण्यामुळे भूमिगत मार्गाऐवजी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याचप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने एकत्रितरीत्या डिझाईन केलेला ३.४१ कि़मी.चा डबल डेबर व्हायडक्ट अर्थात उड्डाणपूल वर्धा रोडवर अजनी चौक ते प्राईड हॉटेलपर्यंत बांधण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. या मार्गावर जमिनीपासून ४० फूट अंतरावर मेट्रो धावणार आहे. मेट्रो रेल्वेचा उत्तर-दक्षिण मार्ग आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान डेपो असा २१.८३३ कि़मी.चा असून, या मार्गावर १७ स्टेशन राहणार आहेत. याशिवाय मिहान डेपो ते जामठापर्यंत आणखी तीन स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर-दक्षिण मार्गावर कामठी रोड, इंदोरा चौक, कडबी चौक, झिरो माईल्स, सीताबर्डी, अभ्यंकर रोड, नाग नदीवरून हम्पयार्ड रोड, अजनी, जेल रोड, रहाटे कॉलनी रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर, विमानतळ, मिहान डेपो असा मेट्रो रेल्वेचा प्रवास राहणार आहे.