शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

नागपुरात दारुड्याने सावत्र आईला जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:40 PM

एका दारुड्या युवकाने घरगुती वादातून सावत्र आईला पेट्रोल टाकून जाळले. ही घटना एमआयडीसीच्या महाजनवाडी येथे घडली.

ठळक मुद्देएमआयडीसीतील घटना : आरोपी अटकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एका दारुड्या युवकाने घरगुती वादातून सावत्र आईला पेट्रोल टाकून जाळले. ही घटना एमआयडीसीच्या महाजनवाडी येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेवर उपचार सुरू आहे. आरोपी प्रशांत ऊर्फ गोलू वसंत मडावी (३०) आहे. तर जखमी महिलेचे नाव सुनीता मडावी (५२) आहे. गोलू हा वाहनचालक असून, त्याचे वडील वसंत मडावी हे मजुरी करतात. गोलूचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वसंत मडावी यानी सुनीता हिच्याशी लग्न केले होते. गोलू नेहमीच सावत्र आईशी वाद घालत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सुनीता त्याला नेहमीच दारू सोडण्याचा सल्ला देत होती.गोलू नेहमीच आईवर संतापलेला असायचा. तो नेहमीसारखा रविवारी रात्री घरी आला. सोबत एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला. त्याने सुनीताशी वाद घातला. तिच्या शरीरावर पेट्रोल टाकून आग लावली. यात ती गंभीर जखमी झाली आहे. शेजारच्यांनी तिला रुग्णालयात नेले. सुनीताची अवस्था गंभीर आहे. एमआयडीसी पोलीसांनी वसंत मडावी यांच्या तक्रारीवर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून गोलूला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआग