शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

पचमढी यात्रेमुळे एसटीला ४५ लाखांचे उत्पन्न

By admin | Published: September 13, 2015 3:05 AM

पचमढी यात्रा एस. टी. महामंडळाला चांगलीच लाभदायी ठरली. केवळ १२ दिवसात महामंडळाच्या बसेसने ...

१२ दिवसातील कमाई : ३९६ फेऱ्या होत्या सुरू दयानंद पाईकराव  नागपूरपचमढी यात्रा एस. टी. महामंडळाला चांगलीच लाभदायी ठरली. केवळ १२ दिवसात महामंडळाच्या बसेसने १६ हजार ४६७ प्रवाशांनी प्रवास केल्यामुळे तब्बल ४५ लाख १८ हजार ६१२ रुपयांचा महसूल पदरात पडला आहे.पचमढी येथील महादेवाच्या यात्रेसाठी दरवर्षी नागपूर जिल्ह्यासह विदर्भातून भाविक जातात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दरवर्षी एस. टी. महामंडळाच्यावतीने ज्यादा बसगाड्या सोडण्यात येतात. या वर्षी महामंडळाने पचमढी मार्गावर १२ दिवसात एकूण ३९६ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला. महामंडळाने घेतलेल्या निर्णयाला प्रवाशांनीही भरभरून प्रतिसाद दिला. या मार्गावर महामंडळाने एकूण १ लाख ५ हजार ३३६ किलोमीटर बसेस चालवून तब्बल ४५ लाख १८ हजार ६१२ रुपयांचा महसूल मिळविला आहे. मागील वर्षी महामंडळाने याच मार्गावर एकूण २८० बसेस चालवून ३१ लाख ७२ हजार ५४४ रुपये उत्पन्न मिळविले होते. मागील वर्षाच्या तुलनेत महामंडळाने या वर्षी तब्बल ११६ बसेस अधिक चालविल्या. मागील वर्षी प्रवाशांची संख्या एका बसमागे ९२ टक्के होती. परंतू यावर्षी महामंडळाने ११६ बसेस जास्त सोडल्यामुळे प्रवाशांची संख्या प्रत्येक बसमागे ८६ टक्के झाली आणि प्रवाशांना आरामात प्रवास करणे शक्य झाले. यामुळे महामंडळाच्या तिजोरीत ४५ लाखाची भर पडल्यामुळे महामंडळावर महादेवाचीच कृपा झाली आहे.(प्रतिनिधी)