शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

सीताबर्डीत अतिक्रमण कारवाई, अंदाजे १ ट्रक साहित्य जप्त

By मंगेश व्यवहारे | Published: September 26, 2023 2:55 PM

रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले

नागपूर : धरमपेठ झोनतर्फे सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहा पूलपर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात आली.  कारवाईत फुटपाथ व अ‌वैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.

गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक ते झेंडा चौक, चिटणीस पार्क चौक, अग्रेसन चौक,  मेयो हॉस्पिटल, तिन नल चौक,  इतवारी मार्केट, शहीद चौक,  गांधी पुतळा, नाईक तलाव, मारवाडी चौक,  मस्कासाथ, आझमशहा चौक पर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.

कारवाईत अंदाजे १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्येही आयटी पार्क ते त्रिमूर्तीनगर,  जयताळा रोड, आठ रस्ता चौक,  बजाजनगर पर्यंत  कारवाई करण्यात आली. परिसर मोकळा करण्यात आला. ही कारवाई सहा. आयुक्त हरिष राऊत, प्रवर्तन अधिक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात विनोद कोकार्डे, भास्कर माळवे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर