शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बांधकामापूर्वीच यंत्राला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:44 PM

नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षीत असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, परंतु या इन्स्टिट्यूटसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले ‘लिनियर एक्सलेटर’च्या खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२५ कोटीला प्रशासकीय मान्यता : ‘लिनियर एक्सलेटर’साठी मिळणार निधी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षीत असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, परंतु या इन्स्टिट्यूटसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले ‘लिनियर एक्सलेटर’च्या खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. २५ कोटींचा हा निधी सामाजिक न्याय विभाग उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे, इन्स्टिट्यूटपूर्वी यंत्र उपलब्ध होणार असल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.मेडिकलचा कॅन्सर इन्स्टिट्यूचा विषय गेल्या आठ वर्षांपासून रखडतच चालला आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची घोषणा केली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही विधिमंडळात व नंतर पत्रकरांसमोर तसे जाहीर केले होते. या इन्स्टिट्यूटला घेऊन आ. गिरीश व्यास यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री व सचिवांकडून पाठपुरावा केला होता. या संदर्भात तीन बैठका मुंबईला झाल्या. यात १०० खाटांचे सर्वसुविधायुक्त इन्स्टिट्यूटला मंजुरी देण्यात आली. यासाठी लागणारा निधी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपलब्ध करून देण्यालाही मान्यता मिळाली. या सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता झाली असताना इन्स्टिट्यूटच्या ‘ओपीडी’चा प्रस्ताव संसाधनासाठी होता. परंतु प्रस्तावात संसाधनाच्या जागी साधन खरेदी या नावाने मंजूर झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरला. यात झालेली चूक निदर्शनास आणून दिल्याने हा प्रस्ताव समोर आला. आता लवकरच त्यात दुरुस्ती होऊन यंत्र खरेदीचा निधी बांधकामाकडे वळता होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु बुधवारी शासनाने ‘लिनियर एक्सलेटर’साठी २५ कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचा अध्यादेश काढला. या निर्णयाला घेऊन इन्स्टिट्यूटचे बांधकाम मागे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल