शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

वादग्रस्त मुदगल याची भाजपमधून हकालपट्टी; १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 7:05 PM

Nagpur News महिलेशी अश्लील संवाद आणि विशिष्ट धर्माविषय वादग्रस्त विधान करणे उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हामंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल यांच्या अंगलट आले आहे.

नागपूर : महिलेशी अश्लील संवाद आणि विशिष्ट धर्माविषय वादग्रस्त विधान करणे उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हामंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल यांच्या अंगलट आले आहे. यासंदर्भात मुदगल यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची शुक्रवारी भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी शुक्रवारी जारी केले.

याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात कदीर मकबूल शेख (३९, रा. कावरापेठ उमरेड) यांनी तक्रार नोंदविली होती. गुरुवारी (दि. ८) भांदवी कलम १५३(अ), २९५(अ) अन्वये गुन्हा दाखल करीत मुकेश मुदगल याला अटक करण्यात आली होती.

शुक्रवारी (दि.९) उमरेड न्यायालयात मुदगल याला हजर करण्यात आले, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर शनिवारी उमरेड न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मुदगल याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. 

आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबलासंभाषणाची क्लिप आणि आवाज एकच आहे अथवा नाही याबाबतची तपासणी करण्यासाठी आवाजाचे नमूने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले जाणार आहेत. शिवाय डॉ. मुकेश मुदगल आणि संबंधित महिला यांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून एसडीआर, सीडीआरची सुद्धा तपासणी केली जाणार आहे.

राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे चहापेक्षा केटली गरम ही म्हण याप्रकरणात तंतोतंत बसते. कुणाच्याही धर्माविषयी अपशब्दात, खोडसाळ टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पक्षाचे प्रमुख नेतेच अशाप्रकारे बरळायला लागले तर मग कार्यकर्त्यास काय सांगणार?

राजेंद्र मुळकअध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रामीण) कॉंग्रेस कमिटी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी