शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नागपूर जिल्हा न्यायालयातील झाडांची बेमुर्वत छाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 9:24 PM

जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे.

ठळक मुद्देवकील गंभीर : चौकशी करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.जिल्हा विधिज्ञ संघटनेचे महासचिव नितीन देशमुख यांनी अग्निशमन सुविधेसाठी झाडांची छाटणी केली गेली असावी असे सांगितले. आग लागल्यास पाण्याच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा मोकळी रहावी व अन्य आवश्यक हालचाली करणे सोपे जावे याकरिता झाडांची छाटणी करणे आवश्यक असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात वृक्ष संवर्धनासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात हा मुद्दा मांडला जाऊ शकतो. अ‍ॅड. पंकज चौबे यांनी झाडांची छाटणी करताना काळजी घेण्यात आली नाही असे सांगितले. झाडांची छाटणी करणे म्हणजे पूर्ण फांद्या तोडून टाकणे नव्हे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिलnagpurनागपूर