शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:36 AM

पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरात येणार आहेत. ते येथे १० ते १५ मिनिटेच थांबतील मात्र गुप्तचर यंत्रणांनी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या अलर्टमुळे नागपुरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपराजधानीत हायअलर्ट : हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरात येणार आहेत. ते येथे १० ते १५ मिनिटेच थांबतील मात्र गुप्तचर यंत्रणांनी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या अलर्टमुळे नागपुरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी १० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोहचतील.येथून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने ते पांढरकवड्याला जातील आणि नंतर १ वाजता परत येतील. नागपुरात त्यांचा कोणता कार्यक्रम नाही केवळ १० ते १५ मिनिटे ते विमानतळावर थांबतील मात्र या वेळेत कसलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणांनी पुरती खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाच्या सभोवतालचा परिसर सील करण्यात आला आहे. १००० पेक्षा जास्त सशस्त्र जवान या भागात तैनात करण्यात आले आहे. शिवाय शहरातही चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व संवेदनशील स्थळे आणि महत्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHigh Alertहाय अलर्ट