शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोदी, शहांविरोधात अपशब्द काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 9:01 PM

मोदी व शहा यांच्याविरोधात अपशब्द काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजप महिला आघाडीची पोलीसात तक्रार : कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याच्या ‘पोस्ट’मुळे वाद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने ‘सोशल मीडिया’वर केलेल्या ‘पोस्ट’वरुन राजकारण तापले आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्याविरोधात भाजप महिला आघाडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मोदी व शहा यांच्याविरोधात अपशब्द काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश, महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस शिल्पा बोडखे यांनी २२ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदीअमित शहा यांच्याविरोधात ‘ट्विटर’वर अपमानास्पद भाषेत टीका केल्याचा आरोप भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आला आहे. या प्रकरणात पदाधिकाऱ्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोडखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील यावेळी लावून धरण्यात आली. यावेळी आ.सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रीती राजदेरकर, संजय ठाकरे, दिव्या धुरडे, निता ठाकरे, भारती बुंदे, शितल कामडी, कल्पना कुंभलकर, नेहा लघाटे, वसुधा रणदिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाWomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे