शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अखेर विधान परिषदेत दखल

By admin | Published: December 23, 2015 3:33 AM

मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नातसुनेच्या ....

अण्णाभाऊ साठेंच्या नातसुनेची न्यायासाठी भटकंती : सरकारला निवेदन करण्याची सूचना नागपूर : मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नातसुनेच्या भटकंतीच्या लोकमतच्या वृत्ताचे विधिमंडळात पडसाद उमटले. लोकमतच्या वृत्ताचा हवाला देऊन आमदारांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे विधान परिषदेत सभापतींनी सरकारला निवेदन करण्याची सूचना केली. अण्णाभाऊंची पणनात सुवर्णा अशोक साठे ही पोलीस दलात कार्यरत होती. तिचे अपहरण करून तिला जाळून ठार मारल्याचा आरोप असलेली तक्रार सुवर्णाच्या आई लीलाबाई साठे यांनी कासेगाव पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्यात आले. त्याचा धसका बसल्याने सुवर्णाचे वडील (अण्णाभाऊंचे नातू) अशोक साठे यांचाही मृत्यू झाला. लागोपाठ मुलगी आणि पती गमावणाऱ्या लीलाबाई न्याय मिळवण्यासाठी आठ महिन्यांपासून भटकंती करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्या सोमवारी नागपुरात आल्या. साठे कुटुंबियांची कैफियत लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केली.