शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

फ्लार्इंग क्लबची उड्डाणे बंद

By admin | Published: April 04, 2015 2:21 AM

पूर्ण वेळ प्रशिक्षक नसल्याचे कारण पुढे करून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नागपूरच्या फ्लार्इंग

परवानगी नाकारली : प्रशिक्षणार्थ्यांचे भवितव्य धोक्यातमोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूरपूर्ण वेळ प्रशिक्षक नसल्याचे कारण पुढे करून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नागपूरच्या फ्लार्इंग क्लबची विमान उड्डाणाची परवानगी रद्द केल्याने तेथील ३० प्रशिक्षणार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. एकीकडे नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. मिहानमध्ये मोठी गुंतवणूक येत असल्याचे दावे केले जात असले तरीही प्रत्यक्षात मात्र फ्लार्इंग क्लबला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश असल्याने ही नामुष्की नागपूरवर ओढवली आहे. आॅक्टोबर २०१४ मध्ये डीजीसीएचे वरिष्ठ अधिकारी क्लबच्या तपासणीसाठी नागपुरात आले होते. त्यांनी काही त्रुटी काढून क्लबचा परवाना कायम ठेवून विमान उड्डाणाची परवानगी नाकारली. पण देखरेखीसाठी विमान उड्डाणाची क्लबची परवानगी कायम ठेवली. क्लबमध्ये स्थायी धर्तीवर प्रशिक्षक असावा, प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यासाठी वेगवेगळे चेंबर असावेत, या त्रुटी अधिकाऱ्यांनी काढल्या होत्या. त्यानुसार क्लबने वेगवेगळ्या चेंबरची व्यवस्था केली, पण स्थायी प्रशिक्षकाची नेमणूक करणे क्लबला शक्य नाही. अधिकाऱ्यांनी काढलेल्या त्रुटी पूर्ण केल्याचे पत्र क्लबने डीजीसीएला जानेवारीमध्येच पाठविले आहे. पण त्यावर अधिकारी संतुष्ट नाहीत. जानेवारीपासून उड्डाणाला नव्याने परवानगी मिळावी म्हणून दिल्लीला सतत फोन करणे सुरू आहे.