शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नागपूर-मुंबईदरम्यान उड्डाणे आता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:30 AM

मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती.

ठळक मुद्देमुंबई विमानतळावर १०० विमानांना लॅण्डिंग व टेकऑफची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याची राजधानी मुंबईहून उपराजधानी नागपूरकरिता आता उड्डाणांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती.सध्या नागपुरात एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर-दिल्ली (सोमवार, गुरुवार व शनिवार), इंडिगो एअरलाईन्सचे पुणे, कोलकाता व दिल्ली आणि गो एअरची नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा उपलब्ध आहे.गो-एअरच्या विमानासंदर्भात नेहमीच अनिश्चितता असते. परवानगी मिळाल्यानंतरही गो-एअरने उशिरा अर्थात १ जूनपासून नागपुरातून विमानाचे संचालन सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत तीन ते चारदाच विमानाचे संचालन झाले. बहुतांशवेळी कंपनीची उड्डाणे रद्द झाली. मंगळवारी गो-एअरचे नागपूर-मुंबई-नागपूर विमान रद्द झाले.मुंबई विमानतळावर एकूण १०० विमानांना परवानगी मिळाल्यानंतर इंडिगो एअरलाईन्स मुंबईचे उड्डाण २१ जूनपासून सुरू करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. यासह कंपनी आणखी उड्डाणांमध्ये वाढ करू शकते. विमानांच्या अनिश्चिततेमुळे प्रवासी जास्त अंतराच्या प्रवासाकरिता रस्ता मार्गालाच प्राधान्य देत आहे. यामुळे विमान कंपन्यांना कमी प्रवासी मिळत आहेत. - उड्डाणे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्स एजंटांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनिश्चिततेचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर