शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 9:10 PM

नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते गेल्या दोन दशकापासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत होते. दरम्यान, त्यांनी फौजदारी, दिवाणी व नोकरीसंदर्भातील अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली. अनेक पीडित पक्षकारांना न्याय मिळवून दिला. मृत्यूपूर्वी त्यांनी कोरोनाग्रस्त ८२ वर्षीय पक्षकाराला चांगल्या उपचाराकरिता मदत केली. त्यामुळे तो रुग्ण ठणठणीत बरा झाला. त्यांनी जीवनभर असाच सेवाभाव जपून समाजापुढे आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनामुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन लहान भाऊ, बहीण व बराच मोठा आप्त व मित्रपरिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर