शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

दिल्लीच्या ठगांकडून शिक्षण संस्थाचालिकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय हरित क्रांती प्राधिकरणाकडून प्रतिबंधित असलेल्या जागेवर शाळेची बहुमजली इमारत उभी करून देण्याची थाप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय हरित क्रांती प्राधिकरणाकडून प्रतिबंधित असलेल्या जागेवर शाळेची बहुमजली इमारत उभी करून देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगांनी येथील एका शिक्षण संस्थेच्या संचालिकेचे ५० लाख रुपये हडपले. फरीद आरिफउद्दीन (रा. ईस्ट कैलास, न्यू दिल्ली) आणि शेख कमलुद्दीन मोहम्मद असगर (जामियानगर, न्यू दिल्ली), अशी या ठगांची नावे आहेत.

सबा अथर अब्बू बकर (रा. जाफरनगर) यांना दिल्लीत शाळा सुरू करण्यासाठी जागा हवी होती. त्यामुळे त्या संपर्कातील व्यक्तीकडे चौकशी करीत होत्या. २६ डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना आरोपी आरिफउद्दीन आणि कमलुद्दीन या दोघांनी गाठले. त्यांना या दोघांनी एक जागा दाखविली. तेथे शाळेची बहुमजली इमारत उभी करून देण्याची तयारीवजा थाप या दोघांनी मारली. जागेचा सौदा केल्यानंतर आरोपींनी सबा यांच्याकडून प्रारंभी ५१ हजार ५०० रुपयाचे टोकन घेतले. नागपुरात येऊन काही कागदपत्रे दाखविली. त्यानंतर सबा यांनी आरोपींच्या खात्यात ५० लाख रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर मात्र आरोपींनी सबा यांना टाळणे सुरू केले. आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने, सबा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी करून या प्रकरणात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.