शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जनरल तिकीट कार्यालयाचे छत जनरलच !

By admin | Published: August 24, 2015 2:44 AM

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारी असलेल्या जनरल तिकीट काऊंटर कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला असून

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारी असलेल्या जनरल तिकीट काऊंटर कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला असून इतर छत आणि लाईटची छतात लावलेली चौकट कोसळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून दीड वर्षात हे बांधकाम कसे कोसळले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दीड वर्षापूर्वी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दल आणि एसी वेटींग रुमच्या शेजारी जनरल तिकीट कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला आहे. उर्वरीत भाग कधीही कोसळण्याची दाट शक्यता आहे. या कार्यालयात अनेक प्रवासी मोठमोठ्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करतात. तर काही प्रवासी या हॉलच्या परिसरात झोपलेले आढळतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी या कार्यालयाचे छत कोसळल्यास एखाद्या प्रवाशाच्या जीवितावर बेतण्याची दाट शक्यता आहे. छत कोसळूनही रेल्वे प्रशासनाने त्यावर कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. भविष्यातील अप्रिय घटना टाळून प्रवाशांना सुरक्षा देण्यासाठी त्वरित या कार्यालयाच्या छताची डागडुजी करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)