शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

तरुणीवर बलात्कार करून खून, आरोपीस जन्मठेप

By admin | Published: December 31, 2015 3:07 AM

काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव येथील एका तरुणीवर बलात्कार करून जाळून खून केल्याप्रकरणी ...

न्यायालय : काटोल भागात घडला होता थरारनागपूर : काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव येथील एका तरुणीवर बलात्कार करून जाळून खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जितेंद्र नरेश माटे (२६) असे आरोपीचे नाव असून, तो चारगाव येथीलच रहिवासी आहे. प्रिया ऊर्फ प्रणिता मारोती लोखंडे (२०), असे मृत तरुणीचे नाव होते. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, १३ डिसेंबर २०१३ ला ही तरुणी आपल्या घरात एकटीच असताना जितेंद्रने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर लग्नाच्या मुद्यावर दोघांमध्ये भांडण होऊन जितेंद्र याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले होते. मेयो इस्पितळात ४ जानेवारी २०१४ रोजी प्रियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. काटोल पोलिसांनी भादंविच्या ४५२, ३७६ (२) (एम), ४५०, ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. उपनिरीक्षक सुनीता पवार यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला चालून एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले.अशी आहे शिक्षा नागपूर: आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, तीन हजार रुपये दंड, ४५२ कलमांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड आणि ३७६ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)