शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मैत्रिणीने लावला मित्रावरच बलात्काराचा आरोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:43 PM

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या  दिनेश बाबुलाल गांधी (वय ३०) याला सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.आरोपी दिनेश वाडीतील कमलनगरात राहतो. तो विवाहित असून, फिर्यादी तरुणी अविवाहित आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी दिनेश हे दोघे आॅरिक्लेम मल्टिमार्केटिंग कंपनीत सोबत काम करतात. त्यामुळे त्यांच्यात २०१६ पासून ...

ठळक मुद्देसीताबर्डीत गुन्हा दाखल : आरोपी गजाआड

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या  दिनेश बाबुलाल गांधी (वय ३०) याला सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.आरोपी दिनेश वाडीतील कमलनगरात राहतो. तो विवाहित असून, फिर्यादी तरुणी अविवाहित आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी दिनेश हे दोघे आॅरिक्लेम मल्टिमार्केटिंग कंपनीत सोबत काम करतात. त्यामुळे त्यांच्यात २०१६ पासून मैत्रीपूर्ण संबंध होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये दिनेशने तरुणीला फोन करून सीताबर्डीतील इटर्निटी मॉलजवळ बोलवून घेतले. रात्री ७.३० च्या सुमारास ती मॉलजवळ येताच तिला आपल्या स्कॉर्पिओमध्ये बसवून फुटाळा तलावाकडे नेले. कारमध्येच तिच्यासोबत शरीरसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो नियमित तिला हॉटेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडू लागला. अलीकडे त्यांच्यात मतभेद झाले. ते वाढतच गेल्यानंतर तरुणीने बुधवारी सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करून दिनेश गांधीला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.कारमध्ये छायाचित्रण?आरोपी दिनेश याची पत्नी त्या कंपनीत कामाला असून, तो तिच्या नावाखाली कंपनीत काम करायचा, असे समजते. दुसरे म्हणजे, फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपीने स्कॉर्पिओत पहिल्यावेळी शरीरसंबंध प्रस्थापित करताना छायाचित्रण करून ठेवले होते. ते दुसऱ्यांना दाखवण्याचा धाक दाखवून आरोपी दिनेश तिला वेळोवेळी बोलवून घेत होता. तर, प्रेमसंबंधातून हे सर्व घडल्याचे आरोपीचे मत आहे. ठाणेदार हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत चौकशी करीत आहेत.

 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर