दिवाळीतला सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी भाविक भक्तीभावाने लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, वैभव आणि धनसंपत्तीची देवता. लक्ष्मीची मूर्ती सोन्याची असावी असे सगळ्यांनाच वाटते पण प्रत्येकाची स्थिती तशी नसते. इतवारीत मात्र पितळेच्या लक्ष्मीच्या मूर्तीला सोनेरी वर्ख लावला आहे. त्यामुळे लक्ष्मीमातेची ही मूर्ती सोन्याचीच असल्यासारखी भासते. या मूर्तींकडे अनेक नागरिक आकृष्ट होत आहेत.
या देवी सर्वभुतेषु :
By admin | Published: October 22, 2014 1:16 AM