शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

टायगर श्रॉफला भेटण्याची सुवर्णसंधी

By admin | Published: July 11, 2017 1:24 AM

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ आणि ‘लोकमत’तर्फे मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिवसानिमित्त १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता नृत्यांजली अर्पण करण्यात येणार आहे.

मायकल जॅक्सनला ‘लोकमत’ आणि ‘मुन्ना मायकेल’कडून नृत्यांजली : १२ जुलै रोजी आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ आणि ‘लोकमत’तर्फे मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिवसानिमित्त १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता नृत्यांजली अर्पण करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ आणि ‘प्रीति आयआयटी पिनॅकल’तर्फे रोजी कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील ‘इन्डोअर स्टेडियम’मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी टायगरसमवेत अभिनेत्री निधी अग्रवालदेखील उपस्थित राहणार आहे; सोबतच सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन हे देखील विशेष आकर्षण असतील. सिद्धार्थ चित्रपटांतील सुपरहीट गाण्यांचे सादरीकरण करतील व टायगरचा ‘डान्स’ लोकांना नाचण्यास भाग पाडेल. टायगर यावेळी आपल्या मनातील भावना रसिकांसोबत ‘शेअर’ करणार आहे. पास घेऊन ते कार्यक्रमासाठी आपले स्थान निश्चित करू शकतात. ‘लोकमत सखी मंच’, ‘कॅम्पस क्लब’ आणि ‘युवा नेक्स्ट’च्या सदस्यांना ओळखपत्र दाखविल्यावर तर वाचकांना जाहिरातीचे कात्रण आणून दिल्यानंतर दोन नि:शुल्क पासेस देण्यात येतील. ‘लोकमत सखी मंच’च्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे वितरण होईल. अधिक माहितीसाठी रामदासपेठ येथील पं. जवाहरलाल नेहरू मार्गावरील ‘लोकमत भवन’ येथे स्थित ‘लोकमत सखी मंच’च्या कार्यालयात ०७१२-२४२३५२७ या क्रमांकावर संपर्क केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ‘पिकर आॅनलाईन’तर्फे मोफत पासेससाठी ‘आॅनलाईन बुकिंग’चीदेखील सुविधा देण्यात आली आहे. ६६६.स्र्रू‘ी१ङ्मल्ल’्रल्ली.ूङ्मे वर ‘लॉगआॅन’ करता येईल किंवा ‘पिकर आॅनलाईन’च्या १४/१, १४/२ सूत्र ट्रायटॅक प्रा.लि., आयटी पार्क, गायत्रीनगर येथील कार्यालयातून पासेस घेता येतील.या संस्थांचे मिळत आहे सहकार्यकार्यक्रमाला मोदी लेन्स मॉल प्रा.लि., उमंग ग्रुप (उमंग गीताई गर्ल्स कॉलेज), ‘पिकर आॅनलाईन’ आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे शशिकांत बोदड हे सहकार्य करीत आहेत. ‘हॉस्पिटॅलिटी पार्टनर’ म्हणून ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’चे सहकार्य मिळत आहे. ‘टायगर’ आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकल’च्या ‘प्रमोशन’साठी नागपुरात येत आहे. २१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘इरॉस इंटरनॅशनल’ आणि विकी राजानी हे निर्माता आहेत, तर सब्बीर खान हे दिग्दर्शक आहेत.