शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

शासकीय कर्मचारी लाच प्रकरणात दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:32 AM

सत्र न्यायालयाने शासकीय कर्मचारी अनिल हेमचंद्र गवई यांना लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवून एक वर्ष कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर  सत्र न्यायालय : एक वर्ष कारावासाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने शासकीय कर्मचारी अनिल हेमचंद्र गवई यांना लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवून एक वर्ष कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.घटनेच्या वेळी गवई शासकीय निरीक्षण गृहातील परिविक्षाधीन अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर होते. फिर्यादी हरी झोडे यांच्या मुलाला रिमांड होममध्ये दाखल करण्याच्या आदेशाची प्रत देण्यासाठी गवई यांनी ५०० रुपयांची लाच मागितली होती असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. या आरोपाखाली गवई यांना ६ जून २००९ रोजी अटक करण्यात आली होती. तसेच, जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक ए. व्ही. करमरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. जी. एन. दुबे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर