शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘माझी मेट्रो’ला हिरवा कंदील; ट्रायल रन, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:33 AM

दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखविला.

नागपूर : दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखविला. गोंदिया येथील महिला ड्रायव्हर सुमेधा मेश्राम यांनी ‘माझी मेट्रो’ चालविली.नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर नितीन गडकरी, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.‘माझी मेट्रो’मुळे जवळपास २० हजार लोकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपुरात मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ३८ कि़मी. धावणार आहे. पुढे कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपुरात अजनी येथे पॅसेंजर हब आणि खापरी येथे लॉजिस्टिक हबची निर्मिती करण्यात येणार असून, काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.महाकार्डचे उद्घाटनमेट्रो, सिटी बस, पार्किंग, मॉल आणि सर्व ठिकाणी उपयोगात येणाºया मेट्रो रेल्वेच्या रूपे महाकार्डचे उद्घाटन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्ष अरुधंती भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले. या कार्डला ‘सर्वत्र’ म्हणून संबोधण्यात आले. यासाठी स्टेट बँकेने २०० कोटी रुपये महामेट्रोला दिले आहेत.

टॅग्स :Metroमेट्रो