शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:36 PM

उन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८४८ हटिया-पुणे एक्स्प्रेस २७ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी हटियावरून सुटेल. तसेच ०२८४५ पुणे-हटिया सुपरफास्ट स्पेशल गाडी २९ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी सुटेल.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८४६ हटिया-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक बुधवारी रात्री ९ वाजता सुटेल. ही गाडी राऊरकेलाला रात्री १२.०५, झारसुगडाला १.५५, बिलासपूरला ४.४५, रायपूरला ६.२५, दुर्गला ७.२०, गोंदियाला ९.०८, नागपूरला ११.१५ वाजता, वर्धा १२.०२, बडनेरा दुपारी १.४२, अकोला २.४२, भुसावळ ४.३०, मनमाडला सायंकाळी ७.०५, कोपरगावला रात्री ८.१९, अहमदनगरला १०.५७, दौंडला रात्री १.०५ वाजता आणि पुण्याला शुक्रवारी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८४५ पुणे-हटिया सुपरफास्ट स्पेशल गाडी प्रत्येक शुक्रवारी पुणेवरून सकाळी १०.४५ वाजता सुटेल. ही गाडी दौंडला दुपारी १२.०५, अहमदनगरला १.५७, कोपरगावला दुपारी ३.५९, मनमाडला सायंकाळी ५.२०, भुसावळला ७.४०, अकोला रात्री ९.४७, बडनेराला ११.०५, वर्धाला रात्री १२.३२, नागपूरला १.५५, गोंदियाला ४.०६, दुर्गला सकाळी ६.१५, रायपूरला ६.५५, बिलासपूरला ९.१०, झारसुगडाला दुपारी १.०५, राऊरकेला २.३० आणि हटियाला शनिवारी सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १७ कोच आहेत. त्यात ४ एसी थ्री, १ एसी टु टायर, ६ स्लिपर, ४ सामान्य श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी वाढविलेल्या फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासी