एचसीबीए निवडणूक : अध्यक्षपदाकरिता चार उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:09 AM2021-02-26T01:09:04+5:302021-02-26T01:10:28+5:30
HCBA election हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरिता चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात ॲड. व्ही. जी. भांबुरकर, ॲड. अतुल पांडे, ॲड. श्रीधर पुरोहित व ॲड. एस. व्ही. सोहोनी यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरिता चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात ॲड. व्ही. जी. भांबुरकर, ॲड. अतुल पांडे, ॲड. श्रीधर पुरोहित व ॲड. एस. व्ही. सोहोनी यांचा समावेश आहे.
उपाध्यक्षाच्या दोन पदाकरिता ॲड. एस. डी. अभ्यंकर, ॲड. एस. एन. भट्टड, ॲड. राजेश नायक, ॲड. पी. एस. तिडके, सचिवपदाकरिता ॲड. आर. बी. ढोरे, ॲड. ए. एम. जलतारे, कोषाध्यक्षपदाकरिता ॲड. एम. व्ही. बुटे, ॲड. एम. डी. लाखे, सहसचिव पदाकरिता ॲड. पी. एस. चव्हाण, ॲड. श्रीराम देवरस, ॲड. कुमार भानुभूषण आर., ग्रंथालय प्रभारी पदाकरिता ॲड. एच. एम. बोबडे, ॲड. के. सी. देवगडे, ॲड. व्ही. एस. उबेरॉय, ९ कार्यकारी सदस्य पदाकरिता ॲड. अनिरुद्ध अनंथकृष्णन, ॲड. ॲथोनी बॉस्को जे., ॲड. पी. एम. अवथाळे, ॲड. ऋषक बाविसकर, ॲड. बी. ए. भेंडारकर, ॲड. एस. यू. भुयार, ॲड. अभिषेक देशपांडे, ॲड. निशांत गुरनानी, ॲड. आकीब उल हक, ॲड. अमोल हुंगे, ॲड. एम. एम. कलार, ॲड. सागर काटकर, ॲड. गौरव खोंड, ॲड. अपूर्वा कोल्हे, ॲड. अक्षया क्षीरसागर, ॲड. सागर म्हैस्के, ॲड. डी. के. पद्मगिरीवार, ॲड. सुनीता पॉल, ॲड. अनंता रामटेके, ॲड. चंद्रकांत रोहणकर, ॲड. विशाल शेंडे, ॲड. नेहा सिंघानिया, ॲड. शारंग सोनक, ॲड. आकाश सोरदे, ॲड. संदीप ताटके व ॲड. राजश्री तायडे यांनी रिंगणात उडी घेतली आहे. या एकूण १६ पदांकरिता १२ मार्च रोजी मतदान होणार आहे.