लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान - Marathi News | Bombay High Court shocks central government, cancels amendments in IT Act 2023, challenge given by Kunal Kamra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि डॉ नीला गोखले यांच्या खंडपीठाने जानेवारी २०२४ मध्ये कुणाल कामरा आणि अन्य याचिकादारांच्या प्रकरणी निकाल दिला होता. यावर त्यांनी टायब्रेकर न्यायाधीशांकडे दाद मागितली होती.  ...

मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल - Marathi News | Mini Pakistan Mentioned by High Court Judge in Muslim Quarter; Supreme court took notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल

आम्ही हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरलकडे एक रिपोर्ट मागवला असल्याचं खंडपीठाने सांगितले. ...

ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात - Marathi News | disqualify Sanjay Dina Patil as a Member of Parliament, petition in Bombay High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.  ...

२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण? - Marathi News | After being reprimanded by the High Court, when the petitioner Mohan Chavan reached to hand over the 2 lakh DD to Uddhav Thackeray, he was stopped by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण?

'मातोश्री'वर २ लाखांचा डीडी घेऊन मोहन चव्हाण पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले ...

‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने - Marathi News | in mumbai who has the authority to take action against pop ganesha idols pollution control board and mumbai municipality face to face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीओपी’ गणेशमूर्तींवरील कारवाईचे अधिकार कोणाला? प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपा आमने-सामने

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती नकोत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ...

दोन आठवड्यांत होर्डिंग्स हटवा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा हायकोर्टाचा आदेश - Marathi News | remove hoardings within two weeks otherwise goa high court order to take action against the contractors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन आठवड्यांत होर्डिंग्स हटवा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा हायकोर्टाचा आदेश

न्यायालयाने सबंधित कंत्राटदारांना ते होर्डिंग्स २ आठवड्यात हटविण्यास सांगितले आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश - Marathi News | Inform Kolhapur District covid Scam Investigation, High Court Orders District Police Chief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश

हे आहेत आक्षेप ...

आईने ४ मुलांना वाढवले, आता ती म्हणतात, आईला का सांभाळू?; कोर्टाने फटकारलं - Marathi News | Jabalpur court reprimands children who do not take care of their mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने ४ मुलांना वाढवले, आता ती म्हणतात, आईला का सांभाळू?; कोर्टाने फटकारलं

मुलगा म्हणाला, आईने माझ्यासाठी काय केले?, कोर्ट म्हणाले, आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्य ...