शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

हायकोर्ट : आरोपी पितापुत्राच्या शिक्षेवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 9:25 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देदोन सख्ख्या भावांच्या खुनाचे प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत.इमरत व पुरणलाल राणा अशी आरोपींची नावे असून ते सख्खे भाऊ होते. १२ जून २०१६ रोजी नालीची सफाई करण्यावरून आरोपींचा इमरतसोबत वाद झाला. दरम्यान, वाद वाढल्यानंतर या आरोपींनी इतर साथिदारांसोबत मिळून इमरत, त्याची पत्नी सुनीता व पुरणलालवर चाकू, दगड व काठ्यांनी हल्ला केला अशी पोलीस तक्रार आहे. जरीपटका पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून तपासानंतर सर्वांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने सदर पितापुत्रासह एकूण चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यात सदर आरोपी पितापुत्राने अपिलावर निर्णय होईपर्यंत शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याची विनंती केली होती. आरोपींतर्फे अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरMurderखून