शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 19, 2024 14:30 IST

पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक २९.७२ टक्के मतदान

राकेश घानोडे, नागपूर: राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांत सरासरी १९.१७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूरमध्ये १७.५३, रामटेकमध्ये १६.१४, भंडारा-गोंदियामध्ये  १९.७२, गडचिरोली -चिमूरमध्ये  २४.८८ तर,  चंद्रपूर मतदारसंघात १८.९४ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

  • विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

  • नागपूर -१७.५३ टक्के

१) मध्य नागपूर - १६.२० टक्के२) पूर्व नागपूर - १९.७७ टक्के३) उत्तर नागपूर - १० टक्के४) दक्षिण नागपूर - २०.४८ टक्के५)  दक्षिण-पश्चिम नागपूर - २० टक्के६) पश्चिम नागपूर - १९.१३ टक्के--------------

१) हिंगणा - ११.५० टक्के२) कामठी - १६.७४ टक्के३) काटोल - १६.५० टक्के४) रामटेक - १८.८६ टक्के५) सावनेर - १६.६१  टक्के६) उमरेड - १८.४६ टक्के----------------

  • भंडारा/गोंदिया - १९.७२ टक्के

१) अर्जुनी-मोरगाव - २९.७२ टक्के२) भंडारा - १७.०८ टक्के३) गोंदिया - १९.९२ टक्के४) साकोली - १७.९५ टक्के५) तिरोडा - १८.३९ टक्के६) तुमसर - १७.३८ टक्के------------------

१) आर्णी - १५.५० टक्के२) बल्लारपूर - २०.१० टक्के३) चंद्रपूर - १९.०३ टक्के४) राजुरा - २१.४० टक्के५) वणी - १९.९६ टक्के६) वरोरा - १७.६५ टक्के–------------------

  • गडचिरोली/चिमूर - २४.८८ टक्के

१) अहेरी - २०.१३ टक्के२) आमगाव - २८ टक्के३) आरमोरी - २६.२८ टक्के४) ब्रह्मपुरी - २१.९८ टक्के५) चिमूर - २१ टक्के६) गडचिरोली - ३१ टक्के

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpur-pcनागपूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ramtek-pcरामटेकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरchandrapur-pcचंद्रपूर