शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

लॉन व बिअरबारचे अवैध बांधकाम तोडले, नासुप्रची कारवाई

By गणेश हुड | Published: December 29, 2023 6:57 PM

गृहनिर्माण सोसायट्यातील अतिक्रमणावर हातोडा

नागपूर: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी अतिक्रमण विरोधी पथकाने मौजा नारी भागातील खसरा क्रमांक १३० वरील  मनमित लॉन आणि बियरबार येथील अधिकृत बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले.

तसेच मौजा नारी, येथील प्लॉट क्रमांक  ८२, ११७, १८२. २०५, २६९ ऐ खसरा क्र. १२९/१-३, समाजभूषण गृह निर्माण सह. संस्था, भुखंड क्र. १४०, खसरा क्र. ८० बंधु गृहनिर्माण संस्था, खसरा क्र. १२९/४, १२९/६, १३०/६ येथील भु. क्र. ११८ पूर्वेस रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. खसरा क्र. ६१/१, २, ३, ४, आदिवासी समाज उन्नती संस्था येथील मोकळ्या जागेवरील ओट्‌याचे  अनधिकृत बांधकाम, देशमुख लेआऊट, खसरा क्र. १४४/२, १४५/२, १४७/२, १४८/१ येथील लेन मधील गटार लाइर्नवरील   व्यवसायिक बांधकाम तोडण्यात आले ही  कारवाई नासुप्रचे सभापती  मनोजकुमार सुर्यवंशी व महाव्यवस्थापक अविनाश कातडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

ही कारवाई  नासुप्रचे विभागीय अधिकारी (उत्तर) कमलेश टेंभुर्णे, समन्वय अधिकारी  मौहर पाटील, शाखा अभियंता विजय तांबडे, अतिक्रमण पचक प्रमुख सुभाष पंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. 

कापसी (खूर्द )येथील व्यावसायिक बांधकाम हटविलेविभागीय कार्यालय (पूर्व)  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंर्तगत मौजा कापसी (खुर्द), खसरा क्र. ८, १०, वरील व्यावसायिक स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम  तोडण्यात आले. ही कारवाई अविनाश कातडे यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूर