शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

मेडिट्रीना हॉस्पिटलवर आयकर विभागाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:04 PM

आयकर विभागाच्या तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रामदासपेठ सेंट्रल बाजार मार्गावरील प्रसिद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिट्रीनाच्या लेखा पुस्तकांची तपासणी केली. या तपासणीसाठी आयकर विभागाने १० अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता सुरू झालेली ही तपासणी वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.

ठळक मुद्दे१० अधिकाऱ्यांच्या चमूने केली लेखा पुस्तकांची तपासणी : हॉस्पिटलच्या उभारणीत काळा पैसा गुंतविण्यात आल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आयकर विभागाच्या तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रामदासपेठ सेंट्रल बाजार मार्गावरील प्रसिद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिट्रीनाच्या लेखा पुस्तकांची तपासणी केली. या तपासणीसाठी आयकर विभागाने १० अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता सुरू झालेली ही तपासणी वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.आयकर विभागाशी संबंधित सूत्रानुसार, मेडिट्रीना हॉस्पिटलचा संचालकाने मोठ्या संख्येत काळा पैशाला वैध केल्याचा आयकर अधिकाऱ्यांना संशय आहे. मेडिट्रीनाचे संचालक व्यवसायाने न्यूरोसर्जन आहेत. सूत्रांचा आरोप आहे की, त्यांनी या हॉस्पिटलच्या स्थापनेसाठी आपल्या सुमारे २४ वेगवेगळ्या नातेवाईक आणि मित्रांकडून लाखो रुपयांची रोख रक्कम जमा केली होती.सांगण्यात येते की, यातील बहुसंख्य लोक हे चंद्रपूर आणि यवतमाळ येथील आहेत. त्यांनी मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये आपले भागभांडवल खरेदीसाठी गेल्या ८-१० वर्षांपासून लाखो रुपये रोख दिले आहेत. हे प्रकरण सुमारे सहा महिन्यांपूर्वी समोर आले, जेव्हा आयकर अधिकाऱ्यांनी यवतमाळमध्ये यातीलच एका भागीदाराच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीच्या दरम्यान या भागीदाराचे नागपूरच्या मेडिट्रीना हॉस्पिटलशी आर्थिक संबंधाबाबत संशयित खुलासा झाला होता. सूत्राने सांगितले की, तेव्हापासूनच या हॉस्पिटलवर आयकर विभागाची नजर होती.या वृत्ताला घेऊन हॉस्पिटलचे संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईल बंद होता.