शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

नागपुरात  प्लास्टिक व्यावसायिकांचे बेमुदत आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:54 AM

राज्य सरकारने प्लास्टिकवर सरसकट बंदी आणल्याच्या विरोधात प्लास्टिक उत्पादक आणि व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. सरकारकडे न्यायाची मागणी करीत व्यापारी मस्कासाथ बाजारात अनिश्चितकालीन आंदोलन करीत आहेत. सरकारने उत्पादक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात बेरोजगार पुन्हा वाढून व्यवसायात मंदी येणार आहे.

ठळक मुद्देमस्कासाथ बाजारात धरणे : सरकारने निर्णय मागे घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने प्लास्टिकवर सरसकट बंदी आणल्याच्या विरोधात प्लास्टिक उत्पादक आणि व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. सरकारकडे न्यायाची मागणी करीत व्यापारी मस्कासाथ बाजारात अनिश्चितकालीन आंदोलन करीत आहेत. सरकारने उत्पादक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात बेरोजगार पुन्हा वाढून व्यवसायात मंदी येणार आहे.विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव हरीश मंत्री, मनीष जैन, जयेश शेषपाल, निशांत बिर्ला, पिंटू कोठारी, निखिल आमिडवार यांनी सांगितले की, बंदीचा निर्णय मागे घ्यावा आणि राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, या मागणीसाठी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या निर्णयामुळे बेरोजगारात आणखी भर पडणार आहे. शेकडो व्यापारी धरणे-आंदोलन करीत आहेत. एका निर्णयाने सरकारने संपूर्ण उद्योगाला मंदीच्या खाईत लोटले आहे. प्रति व्यक्ती ४० ते ५० किलो प्लास्टिकचा उपयोग होणाºया विकसित देशांमध्ये सरकारने अजूनही बंदी आणलेली नाही. त्यातुलनेत भारतात अजूनही प्रति व्यक्ती २ ते ३ किलो प्लास्टिकचा उपयोग होतो. सरकारने लोकांना जागरूक करण्यासह रि-सायकलिंग व्यवस्था मजबूत करावी. वापरलेले प्लास्टिक रि-सायकलिंगद्वारे पुन्हा बाजारात आणल्यास पर्यावरणावर परिणाम पडणार नाही, शिवाय उद्योगला संजीवनी मिळेल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीagitationआंदोलन