शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जखमी बिबट गोरेवाड्यातील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:22 PM

मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे.राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) त्यांच्या आदेशानुसार या जखमी बिबट्याला गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचत केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला जखमी अवस्थेत येथे आणण्यापूर्वी साकोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर खोडस्कर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अर्जुनी तहसील मोरगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्याला शासकीय वाहनातून गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रात पाठविले. येथे डॉ. मयूर पावशे व डॉ. शालिनी ए.एस. यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता कमरेखालील भाग पूर्णत: लुळा पडल्याचे लक्षात आले. मागील दोन्ही पाय कमरेतून घसरल्यामुळे तो बºयाच प्रमाणात जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी वनपाल आर.डी. वलथरे, वनरक्षक हरीश किनकर व गोरेवाडा प्रकल्पाचे वनरक्षक आर.एच. वाघाडे प्रमुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :leopardबिबट्याGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय