शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

रेल्वे अधिकाºयांनी केले खाद्यपदार्थांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:28 AM

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बेस किचन, जनाहार, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे निरीक्षण करून

ठळक मुद्देस्वच्छता पंधरवडा : बेस किचन, जनाहारची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बेस किचन, जनाहार, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे निरीक्षण करून प्रवाशांच्या स्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३१ आॅगस्टपर्यंत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र आणि विभागातील अधिकाºयांनी रेल्वेस्थानक परिसरातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, बेस किचन, जनाहार कँटीनची पाहणी केली. तेथील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी करण्यात आली. याशिवाय रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमधील सफाई, खाद्यपदार्थांचे दर आदींची पाहणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रवाशांना भोजनाचा पुरवठा करणाºया कर्मचाºयांच्या राहणीमानाची तपासणी करण्यात आली. यावेळी किचनमधील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रवाशांकडूनही स्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.