शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

‘आरडीएसओ’ने केले मेट्रोच्या कामांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:21 AM

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते न्यू एअरपोर्ट स्टेशन यादरम्यान ५.०८ कि़मी. अंतरापर्यंत ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन व मानक संघटना) अधिकाºयांनी गुरुवारी सकाळी कामांचे निरीक्षण केले.

ठळक मुद्देमिहान डेपो ते खापरी स्टेशन : ‘ट्रायल रन’ला वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते न्यू एअरपोर्ट स्टेशन यादरम्यान ५.०८ कि़मी. अंतरापर्यंत ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन व मानक संघटना) अधिकाºयांनी गुरुवारी सकाळी कामांचे निरीक्षण केले.‘आरडीएसओ’चे कार्यकारी संचालक राजेश कुमार नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांच्या प्राथमिक निरीक्षणासाठी मिहान डेपोला पोहोचले. महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार अग्रवाल आणि मेट्रो रेल्वेचे वरिष्ठ अभियंता आणि अधिकाºयांसोबत त्यांनी कामांचे निरीक्षण केले. राजेश कुमार यांनी ‘रेल्वे ट्रॉलीत’ बसून पाहणी केली.अधिकाºयांनी आपात स्थितीत करण्यात येणाºया उपायांवर प्रात्यक्षिक सादर केले. ओएचई आणि टीएसएसचे निरीक्षण केल्यानंतर अधिकाºयांसोबत ट्रॉलीमध्ये बसून रेल्वे रुळाची तपासणी करीत खापरी स्टेशनपर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी निरीक्षण केले. निरीक्षणानंतर त्यांनी कामावर समाधान व्यक्त केले. मेट्रो रेल्वेच्या प्राथमिक सेक्शनच्या कार्याची प्रशंसा केली.सध्या आरएसडीओच्या एकाच अधिकाºयाने निरीक्षण केले. पण नंतर अधिकाºयांची चमू मेट्रो रेल्वेच्या कामांच्या निरीक्षणासाठी नागपुरात येणार आहे. या अधिकाºयांच्या उपस्थितीत प्रत्येक बोगीमध्ये प्रवाशांच्या वजनाएवढे रेतीचे पोते भरून ‘ट्रायन रन’ला सुरुवात करतील. ट्रायन रन तब्बल आठवडाभर चालणार आहे.तत्पूर्वी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरडीएसओच्या निरीक्षणाची घोषणा केली होती. त्यानुसार निरीक्षणाची तयारी पूर्ण केली होती. दीक्षित यांनी स्वत: डेपोचा दौरा केला होता आणि कामांची बारकाईने पाहणी करून समाधान व्यक्त केले होते.