शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
3
महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
4
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
5
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
7
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
8
Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?
9
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
10
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
11
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
12
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
16
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
18
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
20
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना

ओबीसींच्या बोगस जात प्रमाणपत्र वाटपाची एसआयटी मार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Published: September 30, 2023 11:04 AM

बरेच ओबीसी नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

नागपूर : ओबीसींचे बोगस जात प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकऱ्या बळकावण्यात येत आहे. एकीकडे ओबीसींचे जात प्रमाणपत्र सरसकट वाटले जात आहे. गेल्या एक-दीड वर्षात अशी हजारो प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत, अशा सर्व प्रमाणपत्रांची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात केली. 

वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे बोगस प्रमाणपत्र दिले जात आहे, तर दुसरीकडे ओबीसींनाच आंदोलन करण्यास सांगितले जात आहे. सगळी धूळ फेक सुरू आहे. लिखित स्वरूपात हमी दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे ओबीसी आंदोलन संघटनेचे नेते म्हणत होते. तर मग कालच्या बैठकीत असे काय झाले की त्यांनी लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असा सवाल करत बरेच ओबीसी नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपला निवडणूक जिंकणं सोपं नाही त्यामुळे मतांच्या धोबी करण्यासाठी वाद लावणे सुरू आहे. सरकारने नऊ वर्षे काही केले नाही. प्रभू श्रीराम ने कधीही माझं नाव घेऊन दुसऱ्याला मारा असे सांगितले नाही. पण निवडणुका तोंडावर असल्यामुळे असे उपज्ञा सुरू करण्यात आले आहे. 

तर मुख्यमंत्री ही कंत्राटी नेमणार का ?

-कंत्राटी पदे भरण्याची तहसीलदारापासून केलेली सुरुवात उद्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये. नाहीतर पुढे सहा सहा महिने कंत्राटी पद्धतीने मुख्यमंत्री नेमावे लागतील. कंत्राट मॅनेज करणे व पंधरा ते वीस टक्के कमिशन घेणे, हा धंदा सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

निवडणूक आयोग भाजपच्या खिशात 

भाजपसोबत जो जाईल त्याला चिन्ह मिळेल अशी परिस्थिती आह. निवडणूक आयोग सध्या भाजपच्या खिशातच आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीjobनोकरी