शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

नागपुरात न्या. हक यांच्या बदलीचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:55 PM

न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले.

ठळक मुद्देगाऊनला पांढऱ्या फिती लावल्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले.न्या. हक यांचे मुख्यालय नागपूर होते. ते बदलवून औरंगाबाद करण्यात आले आहे. त्यामुळे वकिलांमध्ये नाराजी आहे. गेल्या महिन्यात हायकोर्ट बार असोसिएशनच्या आमसभेत या निर्णयाविरुद्ध ठराव पारित करण्यात आला होता. तसेच, मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, निर्णय कायम आहे. परिणामी, वकिलांच्या एका समूहाने पुन्हा निषेध आंदोलन सुरू केले आहे. त्यांतर्गत गाऊनवर पांढऱ्या फिती लावण्यात आल्या. अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. यापुढे गुलाबी व त्यानंतर लाल फिती लावून काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :advocateवकिलagitationआंदोलन