शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कीर्तीदा अजमेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:43 AM

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नव्या पदाधिकाºयांची गुरुवारी घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देनव्या पदाधिकाºयांची नावे घोषित : कार्यकारिणी बैठकीत होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नव्या पदाधिकाºयांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. कीर्तीदा अजमेरा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दिव्यांग आघाडीच्या अध्यक्षपदी अमोल वाळके यांची निवड झाली आहे. शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी ही घोषणा केली. हे नवे पदाधिकारी रविवारी होणाºया कार्यकारिणी बैठकीत सहभागी होतील.डॉ.कीर्तीदा अजमेरा यांची अध्यक्षपदाची ही दुसरी ‘टर्म’ आहे. याअगोदर ही धुरा महापौर नंदा जिचकार यांच्याकडे होती. महिला आघाडीच्या महामंत्रिपदी नीता ठाकरे, सारिका नांदूरकर, संध्या ठाकरे, नीलिमा बावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संपर्क महामंत्री म्हणून सीमा ढोमने, लता येरखेडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे दिव्यांग आघाडीचे महामंत्री म्हणून शेषराव मांडवकर, रमेश घापोडकर, नोषाध शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निवड करण्यात आलेल्या पदाधिकाºयांपैकी अनेक जण नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना पक्षात पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पदाधिकाºयांनी केला आहे.