शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:18 AM

येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र दोन लाखावर ९६४५३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे.खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात ९६४५३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील ३०१७६ क्विटंल बियाणे महाबीज व ६६२७७ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. कापसासाठी ५०६३ क्विंटल, सोयाबीनसाठी ६३४५० क्विंटल, तूर ३१२० क्विंटल व भातासाठी २११५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तसेच १,४३,४५० मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. यात ४८७५० मेट्रिक टन युरिया, डीएपी २००५० मेट्रिक टन, एसएसपी २५,८०० मेट्रिक टन, एमओपी ७३२० मेट्रिक टन व संयुक्त खते ४१५३० मेट्रिक टन लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची खरेदी परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी, खरेदी करताना पावती घ्यावी व ती संग्रही ठेवावी. तसेच पेरणीच्या वेळी पाकिटातील काही बियाणेही जतन करून ठेवावे. अनाधिकृत कापूस बियाणे व इतर पिकांचे अनाधिकृत बियाणे शेतकºयांनी खरेदी करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मिमी पर्जन्यमान झाल्यावरच करावी. सर्वच पिकांच्या बियाण्यावर जंतू संवर्धकाचा वापर करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला. जिथे जमीन हलकी आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कमी दिवसात होणारे पीक घेण्याचा सल्ला कृषी अधिकाºयांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती