शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

किशोर गजभिये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:08 AM

किशोर चिंधूजी गजभिये (५३, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली ...

किशोर चिंधूजी गजभिये (५३, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली आहेत. ते शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक होते.

शिशुपाल तायवाडे ()

शिशुपाल सदाशिवराव तायवाडे (७५ रा. स्वामी समर्थ कॉलनी, खरबी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रदीप भिमटे ()

प्रदीप भिमटे (५६ रा. जुना जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

प्रकाश बावणे ()

प्रकाश बावणे (५६ रा. पवनसुतनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुमताई शहाणे ()

कुसुमताई भाऊराव शहाणे (रा. उपाध्ये रोड, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

शशी मेहता ()

शशी जगदीशलाल मेहता (६० रा. वंजारीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा आहे.

रामाजी गहुकर ()

रामाजी सुखाजी गहुकर (७६ रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय देशपांडे ()

संजय जयकृष्ण देशपांडे (६९ रा. संघ बिल्डिंग, महाल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

रमाकांत पाठक ()

रमाकांत रामसुमेर पाठक (६५ रा. चॉक्स कॉलनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भास्करराव जीवनकर ()

भास्करराव जीवनकर (७० रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली आहेत. ते वनविभागातून सहा. वनसंरक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

सरस्वता दहीवले ()

सरस्वता तुकाराम दहीवले (७७ रा. भंडारा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रकला वाघमारे ()

चंद्रकला खुशालराव वाघमारे (७२ रा. नालंदानगर, भगवाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पती, तीन मुले, दोन मुली आहेत.

भारती रेहपाडे ()

भारती अनंतराव रेहपाडे (७३ रा. एनआयटी कॉलनी, अत्रे ले-आऊट) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंदाकिनी वैद्य ()

मंदाकिनी वैद्य (८७ रा. टेलिकॉमनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

कुंदा जगताप ()

कुंदा जगताप (८४ रा. सुरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बळवंतराव बाभुळकर ()

बळवंतराव बाभुळकर (७८ रा. जयबद्रीनाथ गजाननधाम, रचना बिल्डिंगच्या मागे) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबाराव लोखंडे ()

बाबाराव गोपाळराव लोखंडे (६४ रा. संजय गांधीनगर, नवीन सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.

चंद्रशेखर ठेमदेव ()

चंद्रशेखर ठेमदेव यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली आहेत. ते अंबाझरी आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते.

नारायणराव पुप्पाला ()

नारायणराव पुप्पाला (८२ रा. सोमलवाडा ) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुले आहेत. ते दक्षिण पूर्व रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते.

केशव बालपांडे ()

केशव बाजीराव बालपांडे (७९ रा. भोलेबाबानगर, रिंग रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकृष्ण कविश्वर ()

डॉ. श्रीकृष्ण ऊर्फ नानाभाऊ कविश्वर (७१ रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

अभय वकील ()

अभय अरुणराव वकील (३८ रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. सेवाग्राम येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा आहे.

नामदेवराव भांगे ()

नामदेवराव भांगे (८९ रा. कोंढाळी) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

स्मिता सावजी ()

स्मिता भालचंद्र सावजी यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली आहेत.

जनुभाऊ पुराम ()

जनुभाऊ पुनाजी पुराम (७२ रा. गोंडवानानगर, बेलतरोडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.

अनिल कांबळे ()

अनिल ऊर्फ नागनाथ कांबळे (रा. राणी दुर्गावती चौक) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दीप्तीराणी पाल ()

दीप्तीराणी दिवाकर पाल (६८ रा. सारिपुत्र ले-आऊट वाडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जनार्दन गुरव ()

जनार्दन श्रीपतराव गुरव (६५ रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

पुष्पा भट्टाचार्य ()

पुष्पा भट्टाचार्य (७८ रा. भूपेशनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी आहे.

बाबुराव ढोक ()

बाबुराव मनिरामजी ढोक (७१ रा. दर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.

मधुकर मारोडकर ()

मधुकर महादेव मारोडकर (९० रा. अंजनसिंगी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, तीन मुली आहेत.

संगीता रामटेके ()

संगीता भगवान रामटेके (५३ रा. चंदननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पती, दोन मुली, मुलगा आहे.

दिनेश जोशी

दिनेश राजाराम जोशी (५८ रा. वराडे पाटील ले-आऊट, प्रतापनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

महेंद्रसिंग रघुवंशी

महेंद्रसिंग रघुवंशी (४३ रा. बुटीबोरी) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

विमल माकडे

विमल वासुदेव माकडे (७० रा. अम्बेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मारोतराव भुरे

मारोतराव सखाराम भुरे (७८ रा. अम्बेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीणा मिश्रा

वीणा नरेंद्र मिश्रा (४५ रा. क्वेटा कॉलनी, लकडगंज) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीलाबाई शेंडे

लीलाबाई जीवन शेंडे (५३ रा. अम्बेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.