पतंगबाजीचा थकवा : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उपराजधानीत पतंगबाजीला उधाण येते. बच्चे कंपनीपासून तरुणाईपर्यंत सर्वच जण पतंग उडविण्यात रममाण होतात. दिवसभर पतंगबाजी करून थकलेल्या या तरुणाने पाईपमध्येच विश्रांती घेऊन थकवा दूर केला.
पतंगबाजीचा थकवा :
By admin | Published: January 14, 2016 3:44 AM