शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

महसूल कर्मचाºयांच्या आंदोलनात कोतवाल सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:44 AM

महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकामबंद आंदोलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने कर्मचाºयांनी शुक्रवारपासून (दि. १३) कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोतवाल महसूल विभागाचा एक घटक असल्याने नरखेड तालुका कोतवाल कर्मचारी संघाने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, तालुक्यातील कोतवाल या आंदोलनात सहभागी झाले आहेत.या प्रसंगी महसूल कर्मचारी संघटना आणि तालुका कोतवाल कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदार जयवंत पाटील यांना संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले. जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोपर्यंत महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. शिवाय, कोतवालांचाही या आंदोलनात सहभाग राहणार आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात ए. एम. मडावी, आर. एल. पवार, प्रमोद कदम, प्रवीण रामटेके, विजयकुमार सांगोळे, मनीष चवळे, पी. बी. शेरकर, आर. एन. नितनवरे, मुजीब शेख, कैलास जाधव, राजू ढोरे, कोतवाल संघटनेचे नरेंद्र पाटील, राजकुमार पंचभाई, प्रशांत कासे, संदीप सलामे, सागर कठाणे, दीपक रेवतकर, राहुल ढोणे, मुकेश पडधान, शंकर हल्लामडे यांच्या अन्य सदस्यांचा समावेश होता.