शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Latur: हातभट्टी अड्ड्यावर छापा; ४१०० लिटर रसायन जप्त, सात जणांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Published: March 24, 2024 12:01 AM

Latur: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली.

- राजकुमार जाेंधळे लातूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली. यावेळी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे ४ हजार १०० लिटर रसायनसह १ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सात जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील काैळखेड आणि नागलगाव परिसरात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यांच्या पथकाला साेबत घेत एकाच वेळी दाेन्ही ठिकाणच्या हातभट्टी अड्ड्यावर शनिवारी छापा मारला. यामध्ये १ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टी निर्मिती करण्यासाठी लागणारे ४ हजार १०० लिटर रसायन, ७४ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली आहे. 

ही धडक कारवाई उदगीर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक एन.पी. रोठे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान जे.आर. पवार, एस.जी. बागलवाड, दुय्यम निरीक्षक आर.के. मुंढे, पोलिस काॅन्स्टेबल नामदेव धुळशेट्टे, पोलिस नाईक नाना शिंदे, एन.एस. चेवले, लटपटे, रवी फुलारी, चालक वि.वि. परळीकर, महिला कर्मचारी आर्या यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर