लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवारी नागपूर येथील कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्झ येथे आयोजित ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ या एकदिवसीय परिषदेत विचार मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या वेळी उपस्थित (डावीकडून) आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, खा. अजय संचेती, विश्वराज समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक तसेच ‘ओसीडब्ल्यू’चे मुख्य प्रवर्तक अरुण लखानी, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रकाश गजभिये, महापौर प्रवीण दटके, खा. डॉ. विकास महात्मे व आ. अनिल सोले. समारोपीय सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी.
नागपूरच्या विकासावर महामंथन : रंगली लोकमत महाचर्चा
By admin | Published: September 12, 2016 2:39 AM